History of Shirdi constituency | पहा, १९६२ पासून २०२४ पर्यंतचे शिर्डी मतदारसंघाचे आमदार
Ahilyanagarlive24
0:00 / 0:00
History of Shirdi constituency | पहा, १९६२ पासून २०२४ पर्यंतचे शिर्डी मतदारसंघाचे आमदार
10 067 просмотров · 1 г. назад
Ahilyanagarlive24
124 тыс. подписчиков
10 067 просмотров · 1 г. назад
अगोदर कोपरगाव- शिर्डी व नंतर स्वतंत्र शिर्डी मतदारसंघावर घोगरे, म्हस्के व विखे कुटुंबाचा पगडा राहिला आहे. १९७८ साली शिर्डी मतदारसंघ स्वतंत्र झाला. त्यावेळी चंद्रभान घोगरे हे स्वतंत्र शिर्डी मतदारसंघाचे पहिल्यांदा आमदार झाले. त्यापूर्वी रोहमारे, गाडे, कोपरगावचे कोल्हे कुटुंबाने येथून आमदार होण्याचा मान मिळवला होता. १९९५ सालापासून या मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा झाला. तेव्हापासून आत्तापर्यंत सलग आठ वेळा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताब्यात हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाची गणिते कशी-कशी बदलली? कोण कोण आमदार राहिले? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट...