Перейти к содержимому

जगातील एकमेव स्तंभरूपी शिवलिंगाचे रहस्य! असं मंदीर जिथं विष्णू आणि महादेव एकाच गाभाऱ्यात आहेत...

Ahilyanagarlive24

0:00 / 0:00

जगातील एकमेव स्तंभरूपी शिवलिंगाचे रहस्य! असं मंदीर जिथं विष्णू आणि महादेव एकाच गाभाऱ्यात आहेत...

6 831 просмотр · 3 дн. назад
Ahilyanagarlive24
124 тыс. подписчиков
6 831 просмотр · 3 дн. назад
मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत महादेवाचे शिवलिंग नेहमी जमिनीवर, एका पिंडीच्या स्वरूपात पाहिले असेल. पण तुम्ही कधी विचार केलाय का... की या संपूर्ण पृथ्वीवर एक असेही रहस्यमयी मंदिर आहे, जिथे महादेवाचे शिवलिंग जमिनीवर नाही, तर चक्क दोन विशाल खांबांच्या रूपात उभे आहे..? होय, सायन्सलाही चक्रावून टाकणारे हे जगातील एकमेव स्तंभरूपी शिवलिंग आपल्या महाराष्ट्रात आहे! पवित्र प्रवरा नदीच्या किनाऱ्यावर, घनदाट बेलाच्या जंगलात लपलेलं हे एक असं जागृत तीर्थक्षेत्र आहे, जिथं केवळ महादेवच नाही, तर भगवान विष्णू सुद्धा लाकडी स्तंभाच्या रूपात उभे आहे. हरि आणि हर म्हणजेच, भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचे एकत्रित असणारं हे एकमेव मंदीर आहे. पण या मंदिराचे रहस्य एवढ्यावरच संपत नाही. या बनाचे रक्षण आजही दोन गुप्त शिवगण करतात, ज्यांना 'वीरसाहेब' म्हटले जाते. गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com #Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #