Akola News: सासूनेच लावला विधवा सुनेचा विवाह | Woman issue | Woman News
Mumbai Tak
0:00 / 0:00
Akola News: सासूनेच लावला विधवा सुनेचा विवाह | Woman issue | Woman News
869 107 просмотров · 4 г. назад
Mumbai Tak
4,71 млн подписчиков
869 107 просмотров · 4 г. назад
#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
#AkolaNews #HumanStory
अकोल्यात एका सासूने आपल्या विधवा सुनेचा विवाह लावून दिला. तरुणपणातच विधवा झालेल्या तिच्या सुनेचा लता बाहेकर यांनी विवाह करुन दिला. विवाह करणारा तरुण महेंद्र पेटकरने या तरुणाने वधूच्या आधीच्या पतीपासून असलेल्या दोन मुलांची जबाबदारी स्विकारली. #MHT013
---------
#MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday
Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.