Перейти к содержимому

Explainer Katta: Scotland, Wales, Northern Ireland चा स्वातंत्र्यासाठी करार, 4 स्वतंत्र देश होणार ?

BolBhidu

0:00 / 0:00

Explainer Katta: Scotland, Wales, Northern Ireland चा स्वातंत्र्यासाठी करार, 4 स्वतंत्र देश होणार ?

35 949 просмотров · 12 часов назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
35 949 просмотров · 12 часов назад
#BolBhidu #UK #BritanSplit ब्रिटन समोर एक मोठं संकट उभं राहिलं आहे. ब्रिटनचा भाग असलेल्या युकेमध्ये एकूण चार देश आहेत, इंग्लंड, स्कॉटलँड, वेल्स आणि नॉर्दन आयर्लंड. यापैकी तीन देशांच्या नेत्यांनी म्हणजेच स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंडच्या नेत्यांनी वेस्टमिंस्टरच्या नियंत्रणातून स्वतंत्र होण्यासाठी एक सामुहिक करारावर सह्या केल्या आहेत. युकेमध्ये स्वातंत्र्यलढ्याला कशाप्रकारे सुरुवात झाली आहे? युकेचे खरंच तुकडे होणार का? आणि तसं झालंच तर यामुळे काय परिणाम होणार? 4 स्वतंत्र देश होणार का? या तीन देशांना युके पासून वेगळं का व्हायचंय? सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/