Перейти к содержимому

UK Split: Scotland, Wales, Northern Ireland हे UK पासून वेगळे होणार? Donald Trump यांची भूमिका काय?

BolBhidu

0:00 / 0:00

UK Split: Scotland, Wales, Northern Ireland हे UK पासून वेगळे होणार? Donald Trump यांची भूमिका काय?

102 641 просмотр · 17 часов назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
102 641 просмотр · 17 часов назад
#BolBhidu #UK #DonaldTrump युके म्हणजेच ब्रिटन. १०० वर्षांपूर्वी जगाच्या तब्बल २४ ते २५ टक्के भागावर एकट्या ब्रिटनचं राज्य होतं. भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दक्षिण आफ्रिका यांसारखे अनेक देश ब्रिटिशांच्या ताब्यात होते. पण मागच्या शंभर वर्षांत परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. ब्रिटिश साम्राज्याचा अस्त झाला असून, कधीकाळी ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या सर्व देशांना स्वातंत्र्य मिळालं आहे. पण आता याच ब्रिटन समोर एक फार मोठं संकट उभं राहिलं आहे. ब्रिटन म्हणजे युकेचा भाग असलेल्या तीन देशांनी आता स्वातंत्र्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. युकेमध्ये एकूण चार देश आहेत, इंग्लंड, स्कॉटलँड, वेल्स आणि नॉर्दन आयर्लंड. त्यापैकी इंग्लंड वगळता इतर तीन देशांनी युकेमधून बाहेर पडण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या वेल्सची राजधानी कार्डिफ इथे एक अत्यंत महत्त्वाची बैठक होत असून, या बैठकीनंतर या तीन देशांच्या स्वातंत्र्याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या सगळ्यांमध्ये अमेरिकेची भूमिका महत्त्वाची आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे ब्रिटनचे चार तुकडे होतील, असं म्हटलं जातंय. हा सगळा विषय नेमका आहे काय? युकेमध्ये स्वातंत्र्यलढ्याला कशाप्रकारे सुरुवात झाली आहे? आता ब्रिटनचे चार तुकडे होण्याची शक्यता का वर्तवली जातीये? यामध्ये अमेरिकेचा रोल काय आहे? सगळा विषय समजून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/