उन्हात DTH चं कडक काम! ☀️ | सोहमसोबत पार्कमध्ये मस्ती आणि डुंबरची खरेदी! 🌿 | Day 20 Vlog
DTH WALLA BANDA
0:00 / 0:00
उन्हात DTH चं कडक काम! ☀️ | सोहमसोबत पार्कमध्ये मस्ती आणि डुंबरची खरेदी! 🌿 | Day 20 Vlog
20 просмотров · 2 дня назад
DTH WALLA BANDA
25 подписчиков
20 просмотров · 2 дня назад
आजच्या Vlog मध्ये उन्हात DTH चं कडक काम करताना एक भन्नाट बाईक साफ करणारा मशीनवाला भेटला! ☀️ कामावरून परत आल्यावर महाराष्ट्रात पावसात आवडीने खाल्लं जाणारं 'डुंबर' खरेदी केलं आणि संध्याकाळी सोहमसोबत पार्कमध्ये मस्त वेळ घालवला.
डुंबरची रेसिपी आणि आमचा हा मस्त फॅमिली डेली ब्लॉग नक्की शेवटपर्यंत पहा!
#DTHVLOG #DTHWallaBanda #MarathiVlog #DailyVlog #FamilyVlog #SohamVlog #DumbarRecipe #MarathiVlogger #Day20Vlog