भयंकर उन्हात केलं DTH चं काम! ☀️🥵 दिवसभरात कमाई ₹४००... | Work Vlog
DTH WALLA BANDA
0:00 / 0:00
भयंकर उन्हात केलं DTH चं काम! ☀️🥵 दिवसभरात कमाई ₹४००... | Work Vlog
66 просмотров · 8 дн. назад
DTH WALLA BANDA
25 подписчиков
66 просмотров · 8 дн. назад
जय शिवराय मंडळी! 🚩
DTH WALLA BANDA च्या आजच्या नवीन व्हॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज कडक उन्हात DTH ची २ कामं मिळाली. आज एवढी भयंकर गर्मी आणि ऊन होतं की काम करताना पार बेहाल व्हायला झालं. पण मेहनत करून दोन्ही कामं यशस्वीपणे पूर्ण केली आणि दिवसभरात ₹400 ची कमाई झाली.
कडक उन्हातील हा स्ट्रगल आणि DTH रिपेअरिंगचे काम कसे केले, हे या व्हॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की पाहा!
📌 In this video:
DTH Repairing in Summer
Daily Work Vlog Marathi
DTH Dish Setting & Earning
DTH Walla Banda Daily Life
If you like the video, please Like, Share, and Subscribe to DTH WALLA BANDA! 🔔
#dthwallabanda #workvlog #marathivlog #dailyvlog #dthrepair #minivlog #marathiyoutuber #hardwork #dailyearning