"नवं चैतन्य" मालवणी माणसाचं मुंबईतील हॅाटेल | पावसाळी मास्यांची मेजवानी आणि मालवणी वाडवळ थाळी
Malvani Life
0:00 / 0:00
"नवं चैतन्य" मालवणी माणसाचं मुंबईतील हॅाटेल | पावसाळी मास्यांची मेजवानी आणि मालवणी वाडवळ थाळी
84 082 просмотра · 1 г. назад
Malvani Life
484 тыс. подписчиков
84 082 просмотра · 1 г. назад
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण जाणार आहोत ते मुंबई अंधेरी येथे मालवणी माणसाने चालु केलेल्या हॅाटेल नवं चैतन्यला भेट द्यायला. या व्हीडीओत आपणास पावसात कुठले मासे खावे याची माहिती मिळणार आहे.
#malvanilife #konkan #malvan #kokan #food #malvani #malvanifood #malvanirecipe #resturant #seafood #fishfood #fishrecipe #authentic #traditional #tastyfood
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...