Bhimashankar Tree Cutting : Raigad Karjat मधली जंगल तोड Adani की Torrent कंपनीसाठी ?| Vishaych Bhari
Vishaych Bhari
0:00 / 0:00
Bhimashankar Tree Cutting : Raigad Karjat मधली जंगल तोड Adani की Torrent कंपनीसाठी ?| Vishaych Bhari
38 975 просмотров · 8 ч назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
38 975 просмотров · 8 ч назад
Bhimashankar Tree Cutting : Raigad Karjat मधली जंगल तोड Adani की Torrent कंपनीसाठी ?| Vishaych Bhari
मंडळी, महाराष्ट्राचं वैभव असलेल्या पश्चिम घाटात हजारो झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेली हिरवीगार जंगलं, जैवविविधतेनं नटलेले देवराईचे पट्टे आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं भीमाशंकर क्षेत्र सध्या एका मोठ्या राजकीय आणि सामाजिक वादाच्या केंद्रस्थानी आलंय. सोशल मीडियावर सध्या एक दावा वेगानं व्हायरल होत आहे, ज्यानुसार उद्योगपती गौतम अदानी आणि टोरंट समूहाच्या एका ऊर्जा प्रकल्पासाठी भीमाशंकर परिसरातील सुमारे ६०० एकर जंगलातील हजारो झाडे तोडण्याचं काम सुरू झालं आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये आणि विरोधकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. सध्या या जंगलातला एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात इथले कामगारच हे सांगताना दिसताय की वृक्षतोड सुरू झाली आहे आणि जसजसे टेंडर पास होईल, तसतशी ही वृक्षतोड वाढणार आहे.. आता रोहित पवार यांनीही यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पण नेमका हा वाद काय आहे? राजकीय विरोधक, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांचे नेमके आरोप काय आहेत? या प्रकल्पाचं वास्तव काय आहे? हेच सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत..
#bhimashankar #adani #vishaychbhari #bhimashankartreecutting
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, bhimashankar forest news, bhimashankar torent project, karjat tree cutting, bhimashankar jungle news, bhimashankar jungle, bhimashankar jungle tod, bhimashankar jungle cutting, bhimashankar news, bhimashankar news today, bhimashankar news forest, bhimashankar tree cutting, tree cutting in bhimashankar sanctuary, bhimashankar jungle trees cutting, karjat bhimashankar jungle cutting, raigad tree cutting today, torrent company jungle cutting, भीमाशंकर जंगल तोड )