Перейти к содержимому

Bhandardara Hill Station Mansoon Tourist Places | भंडारदरा परिसरातील स्वर्ग | Bhandardara Waterfall

भटकंती सह्याद्री समूह

0:00 / 0:00

Bhandardara Hill Station Mansoon Tourist Places | भंडारदरा परिसरातील स्वर्ग | Bhandardara Waterfall

6 532 просмотра · 3 года назад
भटकंती सह्याद्री समूह
8,87 тыс. подписчиков
6 532 просмотра · 3 года назад
भंडारदरा ता.अकोले जि.अहमदनगर ******************************************** पावसाळा सुरु झाला की, तमाम पर्यटकांना आठवण होते ती निसर्गरम्य भंडारदऱ्याची…. पावसाळ्यात मन अगदी मोहरून जातं... पावसाच्या रिमझिम बरसणाऱ्या सरी, उत्तुंग अशा कड्यांवरून खाली कोसळणारे शुभ्र फेसाळ असे धबधबे…. सोबतच निसर्गाची साथ हे सर्व अनुभवायचे असेल तर अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदऱ्याला एकदा नक्की भेट द्यावी … भंडारदरा हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले स्थान असून धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा इथल्या मुळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात. भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. पावसाळ्यामध्ये या भंडारदऱ्याचे एक अनोखे रूप पाहायला मिळते. निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल सोबतच, पांढरे शुभ्र ढग, दाट धुके, पक्ष्यांचे मधुर आवाज, रंगबेरंगी फुलपाखरे, गर्द झाडी आपल्या मनाला प्रफुल्लित करणारी असते. ___________________________________________ आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला सुद्धा सबस्क्राइब करायला सांगा. माहिती आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. Please Like Share and Subscribe Channel #भटकंतीसह्याद्रीसमूह ‪@Bhatkanti_Sahyadri_Samuh‬ #Bhatkanti_Sahyadri_Samuh !!धन्यवाद!! ***************************************** 🌹🍀☘️☘️☘️🍃🍃☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ Special Thanks ‪@explorewithvikram‬ ‪@KhandeshRCVlogs‬ ‪@roadtripwithyadnesh‬ ____________________________________________ महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे "भ्रमण महाराष्ट्राचे" हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा. !!धन्यवाद!!    / @bhraman_maharashtrache   #भ्रमण_महाराष्ट्राचे ‪@Bhraman_Maharashtrache‬ ___________________________________________ Shoot by:- DJI OSMO Action -------------------------------------------------------------------- Follow:- Facebook:-  / wanderingsahyadri   Instagram:-   / bhatkantisahyadrisamuh     / nskharate   __________________________________________ #bhandardara #bhandardaratourism #randhafalls #waterfalls #भंडारदरा #Ratangad #villagelife #naturelovers #hillstation ------------------------------------------------------------------- ============Thank You=============