मनोज जरांगेंवर अमोल खुणेंचे गंभीर आरोप; “आंदोलन टेंडरसाठी, माझ्याकडे सर्व पुरावे” Amol Khune
News Uncut
0:00 / 0:00
मनोज जरांगेंवर अमोल खुणेंचे गंभीर आरोप; “आंदोलन टेंडरसाठी, माझ्याकडे सर्व पुरावे” Amol Khune
323 просмотра · 1 день назад
News Uncut
95,9 тыс. подписчиков
323 просмотра · 1 день назад
बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर त्यांचे पूर्व समर्थक अमोल खुणे यांनी गंभीर आरोप केले आहेत. “हे आंदोलन टेंडरसाठी आणि स्वतःचे घर भरण्यासाठी होतं,” असा दावा अमोल खुणे यांनी केला आहे.
“माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, मला हे सर्व चोरटे उघडे पाडायचे आहेत. एकालाही सोडणार नाही,” असेही अमोल खुणे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. तसेच अंतरवाली सराटी येथील लाठीहल्ला हा ठरवून केलेला कट होता, असा आरोपही त्यांनी केला.
गेवराई तालुक्यातील रोहित धानोरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत अमोल खुणे यांनी हे आरोप केले.
#ManojJarangePatil #AmolKhune #MarathaReservation #MarathaAndolan #AntarwaliSarati #BeedNews #MaharashtraNews #MarathiNews #NewsUncut
मनोज जरांगे पाटील, Manoj Jarange Patil, अमोल खुणे, Amol Khune, Jarange Patil News, Manoj Jarange News, Maratha Reservation, Maratha Aarakshan, मराठा आरक्षण, मराठा आंदोलन, Jarange Andolan, अंतरवाली सराटी, Antarwali Sarati, Beed News, बीड न्यूज, Beed Breaking News, बीड ब्रेकिंग, Maharashtra News, Marathi News, Latest Marathi News, News Uncut, News Uncut Marathi, Sunil Jadhav, गेवराई, Georai News, Maratha Protest, Jarange Patil Latest News