Перейти к содержимому

“गणपती बाप्पांचं आगमन आणि हरतालिका एकाच दिवशी! 🙏🌺 | सगळी तयारी”

Supriya Rokade

0:00 / 0:00

“गणपती बाप्पांचं आगमन आणि हरतालिका एकाच दिवशी! 🙏🌺 | सगळी तयारी”

77 просмотров · 7 дней назад
Supriya Rokade
48 подписчиков
77 просмотров · 7 дней назад
🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏 आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता, कारण एकाच दिवशी गणपती बाप्पांचं आगमन आणि हरतालिकेचा सण आला. 🌺❤️ बाप्पांच्या स्वागतासाठी घराची साफसफाई, छोटी छोटी डेकोरेशन, पूजेची तयारी आणि हरतालिकेसाठी केलेली सगळी लगबग तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. 🥰✨ घरच्या घरी साध्या पद्धतीने केलेली सगळी तयारी तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये सांगा. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel ला Subscribe 🔔 करायला विसरू नका. 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏