Перейти к содержимому

भाद्रपद गणपती दर्शन 2026 एका दिवसामध्ये सात आठ गावांमध्ये जाऊन गणरायाचे दर्शन घेतलं

KOLIWADYACHA NAKHWA Nagesh

0:00 / 0:00

भाद्रपद गणपती दर्शन 2026 एका दिवसामध्ये सात आठ गावांमध्ये जाऊन गणरायाचे दर्शन घेतलं

362 просмотра · 3 дня назад
KOLIWADYACHA NAKHWA Nagesh
3,22 тыс. подписчиков
362 просмотра · 3 дня назад
नमस्कार मित्रांनो मी नागेश भंडारी कोळीवाड्याचा दाखवा यूट्यूब चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज आम्ही भाद्रपदी मासी तब्बल 12 गणपतीचे वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन दर्शन घेतले आहे. ठाणे जिल्हा तसेच मुंबई जिल्हा पूर्णपणे पिंजून काढला आहे. प्रत्यक्षात गणरायाचे दर्शन घेऊन नातेवाईकांना भेटून आशीर्वाद घेतले. भाद्रपद महिन्यातील गणरायाचा उत्साह तसेच कोकण मुंबई ठाणे भक्तिमय वातावरण दर्शवण्याचा प्रयत्न या व्हिडिओ मार्फत आम्ही केलेला आहे. त्याचाच एक प्रत्यय या व्हिडिओ मार्फत दर्शवण्याचा आणि आपणास दर्शन घडवण्याचा देखील आम्ही प्रयत्न केला आहे व्हिडिओ मित्रांना नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोळीवाड्याचा नाखवा. #गणपतीदर्शन#भाद्रपदगणपतीदर्शन#कोकणातीलगणपतीदर्शन#मुंबईठाणेगणपतीदर्शन#कोकणसंस्कृती#मुंबईतीलगणराया#गणपतीबाप्पामोरया#कोळीवाड्याचानाखवा