Перейти к содержимому

कुठलीही मशीन न वापरता केला गणपती देवाचा मखर चक्क हाताने पेंटिंग

KOLIWADYACHA NAKHWA Nagesh

0:00 / 0:00

कुठलीही मशीन न वापरता केला गणपती देवाचा मखर चक्क हाताने पेंटिंग

1 138 просмотров · 8 дней назад
KOLIWADYACHA NAKHWA Nagesh
3,22 тыс. подписчиков
1 138 просмотров · 8 дней назад
हाय गाईज वेलकम टू माय यूट्यूब चैनल कोळीवाड्याचा नाखवा या व्हिडिओमध्ये आपण गणरायासाठी पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची आणि न होता पर्यावरण पूरक असा इको फ्रेंडली डेकोरेशन करण्यात आलेला आहे. या डेकोरेशन ला कोणत्याही प्रकारची मशीन न वापरता वॉटर कलर मार्फत चक्क हाताने ब्रश द्वारे पेंटिंग केलेले आहे. या व्हिडिओ मार्फत आपल्याला असे समजून येते की वस्तू टाकू असली तरी पण ती टिकाऊ तसेच दर्जेदार आणि सुबक फक्त एका कलाकाराच्या आधारे होऊ शकते. अंगात कला असेल तर काही कुठलीही कल्पना आपण कले मार्फत दर्शवू शकतो. तरी कशी वाटली तुम्हाला इको फ्रेंडली मखारांची पेंटिंग याबद्दल निश्चित सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोळीवाड्याचा नाखवा नागेश. #कलाकाराचीकलाकारी#नवीनमॉडेलगणपतीमखर#नवीनप्रकारेगणपतीमखर#इकोफ्रेंडलीडेकोरेशन#हस्तकलापेंटिंग#ब्रशपेंटिंगवर्क#हॅन्डपेंटिंगवर्क#टाकाऊपासूनटिकाऊमखर#आम्हीकलाकार#नखवाचीकलाकारी#न्यूमॉडलगणपतीमखर#डेकोरेशनपेंटिंग#कोळीवाड्याचानाखवा#पर्यावरणपूरकपेंटिंग#पर्यावरणपूरकगणपतीमखर#नवीनकलेचेगणपतीमखर#न्यूट्रेंडिंगमखर#गणपतीमखरमेकिंग#गणपतीडेकोरेशन#नवीनडेकोरेशन#गणपतीसाठीनवीनडेकोरेशन.