पिठोरीला साडी नेसवतानाचा खास क्षण ❤️ | आमची पिठोरी पूजा | Marathi Vlog
Shilpa Lifestyle
0:00 / 0:00
पिठोरीला साडी नेसवतानाचा खास क्षण ❤️ | आमची पिठोरी पूजा | Marathi Vlog
119 просмотров · 12 дней назад
Shilpa Lifestyle
85 подписчиков
119 просмотров · 12 дней назад
आजच्या vlog मध्ये आमच्या घरी केलेली पिठोरीची पूजा तुम्हाला पूर्णपणे पाहायला मिळणार आहे. ❤️🙏
पिठोरीसाठीची तयारी, सात तेरड्यांची पूजा, पिठोरीचं आगमन, पिठोरीला साडी नेसवणे, सुंदर सजावट, नैवेद्य आणि पूजा असे सगळे क्षण या vlog मध्ये capture केले आहेत.
आपल्या घरच्या परंपरा आणि सणांच्या अशाच सुंदर आठवणी माझ्या vlog मधून तुमच्यासोबत share करणार आहे. ❤️
Video आवडला असेल तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ आणि Subscribe 🔔 नक्की करा.
तुमचा एक Subscribe माझ्यासाठी खूप मोठा support आहे. ❤️
#पिठोरी #PithoriPuja #MarathiVlog