आईचा 50वा वाढदिवस ❤️ | 50 दिव्यांनी आईला ओवाळलं 🪔 | Emotional Family Vlog
Shilpa Lifestyle
0:00 / 0:00
आईचा 50वा वाढदिवस ❤️ | 50 दिव्यांनी आईला ओवाळलं 🪔 | Emotional Family Vlog
183 просмотра · 2 недели назад
Shilpa Lifestyle
85 подписчиков
183 просмотра · 2 недели назад
माझ्या आईचा 50वा वाढदिवस आमच्यासाठी खूप खास होता. ❤️🎂
या खास दिवशी 50 दिव्यांनी आईला ओवाळलं आणि संपूर्ण family सोबत हा सुंदर दिवस celebrate केला. 🪔🥹
काही moments camera मध्ये capture झाले…
आणि काही moments मनात कायमचे जपले गेले. ❤️
Happy 50th Birthday Aai! ❤️
Love you! 🥹🫶
असेच आमचे family moments आणि छोटे छोटे Vlogs पाहण्यासाठी Channel ला Subscribe नक्की करा. ❤️🔔
#BirthdayVlog #FamilyVlog #Aai #MarathiVlog