Перейти к содержимому

Pradeep Purnekar Case : ठाणे गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश येथील प्रयागराज मधून दोघांना ठोकल्या बेड्या

LokmatThane

0:00 / 0:00

Pradeep Purnekar Case : ठाणे गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश येथील प्रयागराज मधून दोघांना ठोकल्या बेड्या

49 121 просмотр · 1 дн. назад
LokmatThane
1,16 тыс. подписчиков
49 121 просмотр · 1 дн. назад
Pradeep Purnekar Murder Case: Thane Crime Branch Arrests 2 Main Accused From Prayagraj ठाण्यातील बहुचर्चित Pradeep Purnekar murder case मध्ये Thane Crime Branch ला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमित जयसिंग उर्फ पपलू यांना उत्तर प्रदेशातील Prayagraj येथून अटक करण्यात आली आहे. गेल्या २९ सप्टेंबरपासून फरार असलेले हे आरोपी प्रयागराजमधील एका मंदिरात लपून बसले होते. Thane Crime Branch Unit 5 आणि Anti-Extortion Cell च्या संयुक्त पथकाने धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले आणि ट्रान्झिट रिमांडवर ठाण्यात आणले आहे. या संपूर्ण Thane crime update आणि तपास प्रक्रियेचा सविस्तर ग्राउंड रिपोर्ट पहा. #PradeepPurnekarCase #ThaneCrimeBranch #PradeepPurnekarMurder #ThanePolice #ThaneNews #CrimeNewsMarathi #Prayagraj #MaharashtraNews #LokmatThane #ThaneUpdates #CrimeUpdate #BreakingNewsMarathi #PoliceArrest #MaharashtraCrime #LatestNews