Перейти к содержимому

ब्लाऊजच्या मागच्या भागाला टक्स कसे द्यायचे आणि पट्टी कशी जोडायची? | अगदी सोप्या पद्धतीने शिका📝

ASHA fashion institute

0:00 / 0:00

ब्लाऊजच्या मागच्या भागाला टक्स कसे द्यायचे आणि पट्टी कशी जोडायची? | अगदी सोप्या पद्धतीने शिका📝

144 просмотра · 2 недели назад
ASHA fashion institute
78 подписчиков
144 просмотра · 2 недели назад
ब्लाऊजच्या मागच्या भागाला सुंदर आणि परफेक्ट टक्स कसे द्यायचे आणि पट्टी व्यवस्थित कशी जोडायची, हे या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने शिकवले आहे. ❤️ ब्लाऊज शिवणकाम करणाऱ्या महिला, टेलरिंग शिकणाऱ्या बहिणी आणि ब्लाऊजचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही पद्धत खूप उपयोगी आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला: ✨ ब्लाऊजच्या मागच्या भागाला टक्स देण्याची पद्धत ✨ टक्सचे माप आणि मार्किंग ✨ पट्टी जोडण्याची सोपी पद्धत ✨ नीट फिनिशिंग कशी करायची हे सर्व स्टेप-बाय-स्टेप पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका.