🔥 फॉलचा टाका कधीच तुटणार नाही! 😱 साडी गोळा होणार नाही, सोपी ट्रिक | How to Stitch Saree Fall 🧵
Suchita Deshmukh
0:00 / 0:00
🔥 फॉलचा टाका कधीच तुटणार नाही! 😱 साडी गोळा होणार नाही, सोपी ट्रिक | How to Stitch Saree Fall 🧵
521 352 просмотра · 3 недели назад
Suchita Deshmukh
7,84 тыс. подписчиков
521 352 просмотра · 3 недели назад
नमस्कार मित्रांनो! 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीला फॉल लावण्याची अगदी सोपी, परफेक्ट आणि पक्की पद्धत शिकणार आहोत. 🧵🥻 या पद्धतीने फॉल लावल्यास साडी फाटेल पण टाका कधीच तुटणार नाही!
नवीन शिकणाऱ्यांसाठी (Beginners) ही ट्रिक्स खूप उपयुक्त ठरेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!
👉 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! ❤️
#SareeFallStitching #MarathiTutorial #SareeFall #StitchingTips #MarathiVlog #SareeHacks #TailoringInMarathi
🔗 https://link.amazon/B0eQmE7EN