हिंदवी रेडिओ ८९.६ सादर करीत आहे — “स्वरांनी उजळलेलं आकाश – श्रीधर फडके
Hindavi 89.6
0:00 / 0:00
हिंदवी रेडिओ ८९.६ सादर करीत आहे — “स्वरांनी उजळलेलं आकाश – श्रीधर फडके
509 просмотров · 10 дн. назад
Hindavi 89.6
225 подписчиков
509 просмотров · 10 дн. назад
हिंदवी रेडिओ ८९.६ सादर करीत आहे — “स्वरांनी उजळलेलं आकाश – श्रीधर फडके” 🎶
सुरेल संगीताचा समृद्ध वारसा आणि भावस्पर्शी स्वरांची अविस्मरणीय सफर अनुभवण्यासाठी हिंदवी रेडिओ ८९.६ घेऊन येत आहे एक विशेष संगीत कार्यक्रम — “स्वरांनी उजळलेलं आकाश – श्रीधर फडके”.
सुप्रसिद्ध संगीतकार व गायक श्रीधर फडके यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या सुरेल कारकिर्दीचा आणि अजरामर संगीताचा वेध घेणारा हा विशेष कार्यक्रम.
🎵 त्यांच्या गाजलेल्या गीतांची सुरेल मैफल
🎵 संगीतप्रवासातील विविध पैलू
🎵 भावस्पर्शी स्वरांची अविस्मरणीय अनुभूती
🎵 श्रीधर फडके यांच्या संगीतविश्वाला मानाचा मुजरा
📅 दिनांक : ३० सप्टेंबर २०२६
⏰ वेळ : सकाळी आणि रात्री ८:४५ वाजता
🎙️ सादरकर्ते : श्री. शेखर कुलकर्णी (स्टेशन इन्चार्ज)
📻 हिंदवी रेडिओ ८९.६ — मैत्र जीवांचे!
ऐका... फक्त आपल्या हिंदवी रेडिओ ८९.६ वर!
#HindaviRadio896 #ShridharPhadke #SwaraniUjallelaAakash #MarathiMusic #MarathiSongs #MusicProgram #श्रीधरफडके #हिंदवीरेडिओ #मराठीसंगीत #सुरेलसंगीत #विशेषकार्यक्रम