नाष्टयाला बिना सोडा/इनो ज्वारीच्या पीठाचा उत्तपा | ज्वारीची आंबोळी Jwari Dosa Recipe| Saritaskitchen
Sarita's Kitchen
0:00 / 0:00
नाष्टयाला बिना सोडा/इनो ज्वारीच्या पीठाचा उत्तपा | ज्वारीची आंबोळी Jwari Dosa Recipe| Saritaskitchen
223 360 просмотров · 4 года назад
Sarita's Kitchen
2,65 млн подписчиков
223 360 просмотров · 4 года назад
रोज रोज नाष्टयाला काय बनवायचं प्रश्न पडतो? त्यातही सुट्टीचा दिवस किंवा रविवारचा दिवस असेल तर काहीतरी स्पेशल नक्कीच बनवले जाते. आणि बऱ्याचदा तोच तो इडली, डोसा, पोहे , उपमा, आप्पे , साऊथ इंडियन नाश्ता पेक्षा काहीतरी नवीन बनवायचे असेल तर हा विडियो तुमची मदत करेल.
मुलांना काहीतरी पौष्टिक द्यायचे आहे, वजन कमी करण्यासाठी काहीतरी पौष्टिक रेसिपी शोधताय, किंवा डीबेटीस साठी बिना तांदूळ, गव्हाचे पीठ आज आपण ज्वारीच्या पीठाचा उतप्पा / ज्वारीच्या पिठाची आंबोळी बनवतोय | तसेच आपण इथे अजिबात सोडा इनो वापरला नाही. त्यामुळे रेसिपी अजून पौष्टिक होते. तरीही आंबोळी / डोस चांगले जाळीदार होतील . ही साऊथ इंडियन रेसिपी पण महाराष्ट्रियन / कोंकणी स्टाइल ने आपण बनवतोय .
ज्वारीच्या अंबोल्या / ज्वारीच्या आंबोळी / Jwari Amboli recipe / Jowar Dosa Recipe :-
साहित्य / Ingredients :-
एवढ्या प्रमाणात 10-12 आंबोळी होतात / Measuremunts For 10-12 Amboli
उडीद डाळ / Urad Daal 1 cup
मेथी दाणे / Frnugreek seeds 1/4 tsp
ज्वारीचे पीठ / sorgum flour / jowar flour 3 cups
मीठ चविनुसार / Salt to taste
बारीक चिरलेला कांदा / finely chopped onion
बारीक चिरलेला टोमॅटो / finely chopped tomatoes
बारीक चिरलेली हिरवी मिरची / finely chopped green chillies
बारीक चिरलेली कोथिंबीर / finely chopped fresh coriender
तेल किंवा तूप / oil or ghee
In saritas kitchen we are going to prepared breakfast recipe for debetis , and weight loss. Also this recipe is healthy and tasty so kids will love this.
We always eat poha, upama, idly, dosa, aappe, uttappa , ghavan, amboli for breakfast. but if wish to make something new, healthy, and gluten free / diabetic friendly breakfast recipe without using Eno / soda this is the perfect recipe for everyone.
here we are perearing jowar dosa, jowar flour uttappa, jowar flour amboli, sorghum flour breakfast.
You can preapre this recipe for weekend too. your family will love this jwarichya pithacha uttappa / jwarichya amboli.
#ज्वारीच्यापीठाचानाश्ता #ज्वारीच्याआंबोळी #आंबोळी #महाराष्ट्रियननाश्ता #ज्वारीडोसारेसिपी #सकाळचानाश्ता #बिनासोडाइनोतांदूळज्वारीचाडोसा #saritaskitchen #jowarflourbreakfast #jwarisdosarecipe #jowarflourrecipe #sorgumdosarecipe #weightlossrecipe #glutenfreejowarbreakfast
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
सकाळच्या घाईत 1/2 तासात बिना सोडा / इनो जाळीदार रवा डोसा | Instant Rava Dosa Recipe | SaritasKitchen
• सकाळच्या घाईत 1/2 तासात बिना सोडा / इनो जा...
सकाळच्या घाईत अर्ध्या तासात कुरकुरीत रवा मसाला डोसा | Instant Rava Masala Dosa Recipe SaritasKitchen
• सकाळच्या घाईत अर्ध्या तासात कुरकुरीत रवा म...
या स्पेशल टिप्स वापरून बनवा मऊ, जाळीदार लोणी स्पंज डोसा / Loni Dosa recipe & Chutney/saritas kitchen
• या स्पेशल टिप्स वापरून बनवा मऊ, जाळीदार लो...
नाचणी डोसा रेसिपी / नाष्ट्यासाठी फटाफट नाचणीचे डोसे | Instant Ragi Dosa recipe | Saritas kitchen
• नाचणी डोसा रेसिपी / नाष्ट्यासाठी फटाफट नाच...
तासाभरात डाळ तांदळाचा कुरकुरीत डोसा /सोडा, इनो न वापरता | Kurkurit Dosa Recipe / Breakfast Recipe
• तासाभरात डाळ तांदळाचा कुरकुरीत डोसा /सोडा,...
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
/ @saritaskitchenvlogs
For business enquiries email us @ saritaskitchen@qyuki.com