Перейти к содержимому

दिवाळीसाठी परफेक्ट कुरकुरीत चकली | भाजणीपासून चकली बनवण्याची संपूर्ण | Diwali Faral Recipe Ep 2

From Kitchen to Plate

0:00 / 0:00

दिवाळीसाठी परफेक्ट कुरकुरीत चकली | भाजणीपासून चकली बनवण्याची संपूर्ण | Diwali Faral Recipe Ep 2

201 просмотр · 6 дн. назад
From Kitchen to Plate
104 подписчика
201 просмотр · 6 дн. назад
दिवाळी फराळ म्हटलं की कुरकुरीत, खुसखुशीत आणि चविष्ट चकली आलीच! 😍 आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी घरच्या घरी पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने चकली बनवणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीपासून चकलीची भाजणी कशी तयार करायची, त्यासाठी लागणारे साहित्य, भाजणी तयार करण्याची योग्य पद्धत, चकलीचे पीठ कसे मळायचे आणि त्यातून सुंदर, कुरकुरीत चकल्या कशा पाडायच्या हे सर्व काही स्टेप बाय स्टेप दाखवले आहे. जर तुम्हालाही यंदाच्या दिवाळीसाठी घरच्या घरी खमंग आणि खुसखुशीत चकली बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या दिवाळीत घरच्या घरी बनवा पारंपरिक महाराष्ट्रीयन फराळ! ❤️ व्हिडिओ आवडल्यास Like करा, तुमच्या प्रतिक्रिया Comment मध्ये सांगा आणि अशाच सोप्या घरगुती रेसिपीजसाठी From Kitchen to Plate ला Subscribe करायला विसरू नका. 🪔 Happy Diwali & Happy Cooking! #ChakliRecipe #DiwaliFaral #ChakliBhajani #ChakliRecipe #ChakliBhajani #DiwaliFaral #DiwaliSpecial #MaharashtrianRecipes #HomemadeChakli #CrispyChakli #FaralRecipes #MarathiRecipes #TraditionalRecipes #DiwaliSnacks #IndianSnacks #HomemadeFaral #ChakliMaking #FromKitchenToPlate chakli recipe, chakli bhajani recipe, maharashtrian chakli recipe, diwali faral recipe, crispy chakli recipe, homemade chakli, chakli recipe in marathi, chakli bhajani, how to make chakli, traditional chakli recipe, diwali special recipes, diwali snacks, instant chakli recipe, gharguti chakli, khuskhushit chakli, chakli banvanyachi paddhat, chakli flour recipe, chakli dough recipe, maharashtrian faral, diwali faral marathi, rice chakli recipe, chakli making at home, from kitchen to plate