Перейти к содержимому

सह्याद्रीच्या डोंगररांगेतल्या फोफसंडीच्या गुहेतला 3 कुटुंबांचा संसार. | BBC News Marathi

BBC News Marathi

0:00 / 0:00

सह्याद्रीच्या डोंगररांगेतल्या फोफसंडीच्या गुहेतला 3 कुटुंबांचा संसार. | BBC News Marathi

2 063 795 просмотров · 10 мес. назад
BBC News Marathi
3,51 млн подписчиков
2 063 795 просмотров · 10 мес. назад
#bbcmarathi #Sahyadri #CaveLife #RuralIndia अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील फोफसंडीच्या डोंगरात एक गुहा आहे. या गुहेतच पार्टीशन करून तीन कुटुंबं राहतात. तिन्ही कुटुंबांकडे मिळून जवळपास 150 गायी, 10 म्हशी आणि काही शेळ्या आहेत. संध्याकाळ झाली की ही जनावरं एकामागोमाग एक गुहेकडे परतायला लागतात. ती आत जातात आणि गुहेतील आपल्या मालकाच्या ठरावीक जागेत दाटीवाटीने उभी राहतात. गुरांसह या गुहेत राहणारी ही कुटुंबं तिसऱ्या–चौथ्या पिढीची असल्याचं इथले रहिवासी सांगतात. गुहेत राहण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांचं पशुधन आहे. रिपोर्ट- प्राची कुलकर्णी शूट- नितीन नगरकर व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi