Перейти к содержимому

Dhruv64 microprocessor काय आहे? भारतातल्या सेमीकंडक्टर, AI इंडस्ट्रीला याचा कसा फायदा होईल?

BBC News Marathi

0:00 / 0:00

Dhruv64 microprocessor काय आहे? भारतातल्या सेमीकंडक्टर, AI इंडस्ट्रीला याचा कसा फायदा होईल?

6 858 просмотров · 10 мес. назад
BBC News Marathi
3,51 млн подписчиков
6 858 просмотров · 10 мес. назад
DHRUV64 हे नाव आहे भारतातल्या पहिल्या 64 bit dual core microprocessor चं. Centre for Development of Advanced Computing म्हणजेच C-DAC ने हा पूर्णपणे भारतीय बनावटीचा मायक्रोप्रोसेसर तयार केलाय. आणि भारतातल्या सेमीकंडक्टर इंडस्ट्रीसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. मायक्रोप्रोसेसर - सेमीकंडक्टर म्हणजे काय? भारतातल्या AI इंडस्ट्रीसाठी हे का महत्त्वाचं आहे? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : निलेश भोसले ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi   Explained #DHRUV64 #Dhruv64 #Semiconductor #Microprocessor #CDAC #CDac #MakeInIndia #AI #India #IndiaSemiconductor #Google #Meta #Alphabet