Перейти к содержимому

Ramdas Kadam यांनी Eknath Shinde ह्यांना संपवण्याची सुपारी घेतलीये, मराठा बांधवांचा गौप्यस्फोट

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Ramdas Kadam यांनी Eknath Shinde ह्यांना संपवण्याची सुपारी घेतलीये, मराठा बांधवांचा गौप्यस्फोट

31 287 просмотров · 4 часа назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
31 287 просмотров · 4 часа назад
#ramdaskadam #eknathshinde #manojjarange #shivsenamelava #jarangedasaramelava दसरा मेळाव्यातून मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदेंवर ५०० कोटींचे गंभीर आरोप केलेत. या आरोपावरून रामदास कदमांनी जरांगेंचा समाचार घेतला. आता या विरोधात मराठा बांधव चांगलाचं संतापलाय रामदास कदमांवर जहरी टीका केलीये