Перейти к содержимому

Manoj Jarange Patil ना नडून Eknath Shinde हे Maratha votes ची जोखीम घेणार?| Shiv Sena

Mumbai Tak

0:00 / 0:00

Manoj Jarange Patil ना नडून Eknath Shinde हे Maratha votes ची जोखीम घेणार?| Shiv Sena

29 692 просмотра · 4 часа назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
29 692 просмотра · 4 часа назад
Manoj Jarange Patil ना नडून Eknath Shinde हे Maratha votes ची जोखीम घेणार?| Shiv Sena मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्षाचा मराठा आरक्षणाच्या ( Maratha reservation ) राजकारणावर काय परिणाम होणार? मराठा समाजाची नाराजी, आरक्षणाचा मुद्दा आणि आगामी राजकीय समीकरणं शिंदेंसाठी किती महत्त्वाची ठरणार? मराठा मतांचं गणित, जरांगे फॅक्टरचा प्रभाव आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील संभाव्य परिणामांचं सविस्तर विश्लेषण पाहा. #ManojJarangePatil #EknathShinde #MarathaReservation #MarathaPolitics #MaharashtraPolitics #ShivSena #maharashtranews #mumbaitaknews #marathinews 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.