वलगणीला गेलो ना बघा काय झाला ! पावसानी दिला ढोका ! Prasad Tole Vlog !
Prasad Tole Vlog
0:00 / 0:00
वलगणीला गेलो ना बघा काय झाला ! पावसानी दिला ढोका ! Prasad Tole Vlog !
21 448 просмотров · 2 г. назад
Prasad Tole Vlog
136 тыс. подписчиков
21 448 просмотров · 2 г. назад
ही व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही विहार तलावामध्ये वळगणीचा मासे पकडायला गेलो होतो बारीक माणसं पकडा लय जीवावर आला होता कारण ते तिथे मोठे मासे पकडायची सवय असते आणि तिथे जाम मोठे मोठे त्याच्यामुळे छोट्या माणसांवर हात घालायला शेवटी आम्हाला ते मासे पडायला लागलं कारण आम्हाला दिला पावसाने धोका पाऊस पडलाच नाही त्याच्यामुळे डेंजर काम झाला आमचा मूड ऑफ झाला जवळपास आम्ही 60 किलोमीटर गेलो होतो आणि पावसाने आमचा मूड ऑफ केला तरी व्हिडिओ चांगले झालेले बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा