पु.ल.देशपांडे आणि आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात बिनसलं ते एका भाषणामुळे | Bol Bhidu | #PuLaDeshpande
BolBhidu
0:00 / 0:00
पु.ल.देशपांडे आणि आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात बिनसलं ते एका भाषणामुळे | Bol Bhidu | #PuLaDeshpande
152 489 просмотров · 4 года назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
152 489 просмотров · 4 года назад
#BolBhidu #PuLaDeshpande #BalasahebThackeray
महाराष्ट्र भूषण पुरस्कारांची सुरवात युतीच्या शासनात करण्यात आली. नेमका कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा याबाबत सरकारी पातळीवर खल चालू असतानाच शासनातील काही लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांच नाव समोर आणलं. बाळासाहेबांनी लगेच स्वत:च्या नावाला कात्री लावत हा पुरस्कार पु.ल. देशपांडेना देण्यात यावा अस सुचवलं. पुल देशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारलाही. पण पुढे असं काय घडलं ज्यामुळे बाळासाहेब आणि पुल देशपांडे यांच्यात खटके उडाले ते ह्या व्हिडिओत पहा
The Maharashtra Bhushan Awards were inaugurated during the coalition government. While the issue of who should be given the Maharashtra Bhushan award was being discussed at the government level, some people in the government brought up the name of Balasaheb Thackeray. Balasaheb immediately cut his own name and received the award. It was suggested that it should be given to Deshpande. Pul Deshpande also accepted the award. But look at what happened next that caused a rift between Balasaheb and Pul Deshpande in this video
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: https://bolbhidu.com/