Перейти к содержимому

हवामान विभागाचा इशारा काय?, यलो अलर्ट कुठे? Maharashtra Weather Update: IMD Rain Warning

Lokmat

0:00 / 0:00

हवामान विभागाचा इशारा काय?, यलो अलर्ट कुठे? Maharashtra Weather Update: IMD Rain Warning

66 928 просмотров · 1 день назад
Lokmat
4,76 млн подписчиков
66 928 просмотров · 1 день назад
IMD Weather Forecast Maharashtra: Major Rain Deficit & Drought Warning महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा ओढ दिली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरात पोषक वातावरण तयार न झाल्यामुळे आणि अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस गायब झाला आहे. हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी काय अंदाज वर्तवला आहे? विदर्भातील कोणत्या जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि उर्वरित महाराष्ट्रात पावसाची नेमकी स्थिती काय असणार आहे? सॅटेलाइट मॅप आणि टक्केवारीसह सविस्तर हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. #MaharashtraWeather #MonsoonUpdate #IMDAlert #MaharashtraRain #WeatherForecast #RainDeficit #ElNino #VidarbhaRain #MarathwadaWeather #FarmerCrisis #MaharashtraNews #LokmatNews #PuneWeather #MumbaiRain #KisanNews Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat