Перейти к содержимому

Radhakrishna Vikhe Patil | विखे पाटलांचा मनोज जरांगेंना सल्ला काय? आंदोलनाबाबत काय म्हणाले? #ndtv

NDTV Marathi

0:00 / 0:00

Radhakrishna Vikhe Patil | विखे पाटलांचा मनोज जरांगेंना सल्ला काय? आंदोलनाबाबत काय म्हणाले? #ndtv

6 190 просмотров · 2 часа назад
NDTV Marathi
715 тыс. подписчиков
6 190 просмотров · 2 часа назад
मनोज जरांगेंनी मुंबईला जाण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे. जरांगे पाटील यांच्या भावनांचा आम्ही नेहमीच आदर केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं केलं, आम्ही देखील त्यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली. आम्ही मनोज जरांगे पाटलांचा आदर केला आहे. आजही आदर करतो उद्याही करणार आहे. परंतु माझी त्यांना विनंती आहे, की त्यांनी आंदोलनाचा मार्ग पुकारण्यापेक्षा मुंबईला येण्यापेक्षा त्यांनी आता आंदोलन थांबावावं. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांसाठी जे काम केलं आहे, त्याबद्दल सरकारच्या मनात आदर आहे. अजूनही काही संधी असेल तर आम्ही त्यावर निश्चितपणे विचार करू, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे #ndtvmarathi #manojjarangepatil #radhakrishnavikhepatil NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #MarathiNews #MumbaiNews #MaharashtraPolitics #LatestNews