Перейти к содержимому

बाटलीतलं भूत बाहेर काढल्याने ती आता अंगाशी येतायत,Ganesh Naik यांचा एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा

NDTV Marathi

0:00 / 0:00

बाटलीतलं भूत बाहेर काढल्याने ती आता अंगाशी येतायत,Ganesh Naik यांचा एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा

7 924 просмотра · 18 ч назад
NDTV Marathi
715 тыс. подписчиков
7 924 просмотра · 18 ч назад
वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. धर्म, जात आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सुरू असलेल्या आंदोलनांचा उल्लेख करत, काही लोकांनी लावलेल्या आगी आता विझत नाहीत, अशी टीका नाईक यांनी केली. बाटलीतलं भूत बाहेर काढल्यानंतर ते पुन्हा बंद करण्याची ताकद ज्याच्यात असेल त्यानेच ते बाहेर काढावं, असा खोचक टोला त्यांनी लगावला. Ganesh Naik, indirectly criticizing Eknath Shinde. About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews