अटकपूर्व जामीन - नवीन कायद्यानुसार संपूर्ण महत्त्वाची माहिती / भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 482
Aapla Vakil
0:00 / 0:00
अटकपूर्व जामीन - नवीन कायद्यानुसार संपूर्ण महत्त्वाची माहिती / भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 482
6 419 просмотров · 2 г. назад
Aapla Vakil
3,85 тыс. подписчиков
6 419 просмотров · 2 г. назад
या व्हिडिओमध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ ह्या नवीन कायद्यानुसार अटकपूर्व जामीन संदर्भातल्या तरतुदी विषयी महत्त्वाची माहिती दिलेली आहे
या व्हिडिओमध्ये
👉अर्ज कधी दाखल करता येतो?
👉अटकपूर्व जामीन संदर्भातील नवीन कायद्यातील तरतुद काय आहे ?
👉अटकपूर्व जामीन घेणे महत्त्वाचे का आहे ?
👉अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी न्यायालय कोणत्या गोष्टीचा विचार करते
या विषयाची महत्त्वाची माहिती दिलेली आहे