अटक, FIR ते Bail प्रोसेस नक्की कशी काम करते? | Adv. Kamlesh Pisal
Order Order Podcast и KP LEGAL
0:00 / 0:00
अटक, FIR ते Bail प्रोसेस नक्की कशी काम करते? | Adv. Kamlesh Pisal
12 217 просмотров · 3 дн. назад
Order Order Podcast и KP LEGAL
12 217 просмотров · 3 дн. назад
अटक झाल्यानंतर पुढे काय होतं? FIR दाखल झाल्यापासून ते जामीन (Bail) मिळेपर्यंतची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया नेमकी कशी असते? अटक झाल्यास कोणते कायदेशीर अधिकार असतात, जामीन मिळवण्यासाठी कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि या संपूर्ण प्रक्रियेत कायद्याच्या कोणत्या महत्त्वाच्या तरतुदी लागू होतात?
Order Order Podcast च्या या विशेष भागात अॅड. कमलेश पिसाळ यांनी FIR, अटक, पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी आणि जामीन प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तसेच अटक झाल्यानंतर उपलब्ध असलेले कायदेशीर पर्याय, जामिनाचे विविध प्रकार आणि जामीन मिळवताना लक्षात घेण्यासारख्या महत्त्वाच्या कायदेशीर बाबी यावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे.
कायद्याची माहिती, आपले अधिकार आणि अटक झाल्यास उपलब्ध असलेले कायदेशीर मार्ग समजून घेण्यासाठी हा भाग नक्की पाहा!
#OrderOrderPodcast #AdvKamleshPisal #FIR #Arrest #Bail #LegalAwareness #IndianLaw #MarathiPodcast