7/12 ला विहिरीची बोरची नोंद कशी करावी? | NA Land EPeek Pahani DCSMH
Prabhudeva GR & sheti yojana
0:00 / 0:00
7/12 ला विहिरीची बोरची नोंद कशी करावी? | NA Land EPeek Pahani DCSMH
23 253 просмотра · 2 дня назад
Prabhudeva GR & sheti yojana
759 тыс. подписчиков
23 253 просмотра · 2 дня назад
7/12 ला विहिरीची बोरची नोंद कशी करावी? | ना Land EPeek Pahani DCSMH
अशी करा ई पीक पाहणी स्वतः ऑनलाईन | DCS MH EPeek Pahani Farmer Login
खुशखबर! शेतकरी ई पीक पाहणी सुरू | DCS MH EPeek pahani Farmer Login
• अशी करा खरीप हंगाम 2026 ई पीक पाहणी | DCS ...
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट: शेतकरी लॉगिनवरून ई-पीक पाहणी सुरू!
https://www.prabhudevalg.com/2026/04/...
DCS MH (Digital Crop Survey Maharashtra) ॲप वापरून शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून ई-पीक पाहणी कशी करू शकतात,
ई-पीक पाहणीमध्ये आता शेतकऱ्यांना स्वतःच्या आयडीवरून लॉगिन करून पिकाची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
DCS MH ॲप डाऊनलोड आणि अपडेट करण्याची पद्धत.
ॲपमध्ये 'शेतकरी म्हणून साइन इन करा' (Farmer Login) पर्यायाचा वापर कसा करावा.
फार्मर आयडी (Central ID), पासवर्ड किंवा OTP द्वारे लॉगिन प्रक्रिया.
सुरक्षिततेसाठी आधार पडताळणी (Aadhaar Verification) आणि फेस ऑथेंटिकेशन (Face Scan) कसे पूर्ण करावे.
प्रत्यक्ष बांधावर (प्लॉटच्या २० मीटरच्या आत) जाऊन ई-पीक पाहणी नोंदवण्याची योग्य पद्धत.
शेतीविषयक अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका!
#EPikPahani #DCSMH #Shetkari #MaharashtraFarmers #DigitalCropSurvey #AgricultureMaharashtra #FarmerLogin #CropSurvey #smartfarming
नमस्कार शेतकरी मित्रांनो!
"Prabhudeva GR and Sheti Yojana" या आपल्या YouTube चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे.
आपल्या चॅनेलचा मुख्य उद्देश महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची (Government Schemes) आणि नवीन शासन निर्णयांची (GR) माहिती अत्यंत सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आहे.
आमच्या चॅनेलवर तुम्हाला खालील विषयांवर नियमित अपडेट्स मिळतील:
✅ नवीन शासन निर्णय (Maharashtra Latest GR)
✅ शेती योजना (Agricultural Schemes & Subsidies)
✅ सातबारा आणि ८अ उतारे (7/12 & 8A Land Records)
✅ पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना अपडेट्स
✅ सिंचन, सौर पंप आणि कर्जमाफी योजना
✅ जमीन मोजणी आणि महसूल विभाग अपडेट्स
शेतीविषयक सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला Subscribe करा आणि शेतकरी बांधवांना शेअर करा!
Also 🌍Follow me
WhatsApp - https://whatsapp.com/channel/0029Va9g...
Website - https://grnshetiyojna.in/
Website - https://www.prabhudevalg.com/
Instagram - https://www.instagram.com/prabhakarsh...
👬Facebook - / community
▶️ Telegram group - https://t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
Telegram channel - https://t.me/pdgrshetiyojna
▶️ Youtube - / prabhudevalg ,
▶️ Youtube - / @aplemahitikendra
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana, #PrabhuDevagr,
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana, NDKSP, Gharkul, solar or other govt gr updates