Перейти к содержимому

मुगाचे घावणे | Whole Moong Ghavane Recipe

Sayali Modak

0:00 / 0:00

मुगाचे घावणे | Whole Moong Ghavane Recipe

100 просмотров · 1 дн. назад
Sayali Modak
1,32 тыс. подписчиков
100 просмотров · 1 дн. назад
मुगाचे घावणे | Whole Moong Ghavane Recipe आज आपण बनवणार आहोत अख्ख्या हिरव्या मुगापासून बनवलेले खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट मुगाचे घावणे! 😋 नाश्त्यासाठी एक सोपा आणि चविष्ट पर्याय. अख्खे मूग वापरून बनवा पौष्टिक घावणे, तेही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी चॅनलला Subscribe करायला विसरू नका! 🌱 Recipe: अख्ख्या मुगाचे घावणे 🍽️ Category: Breakfast Recipe 👩‍🍳 Cuisine: Maharashtrian Recipe #अख्ख्यामुगाचेघावणे #WholeMoongGhavane #मुगाचेघावणे #MarathiRecipe #HealthyBreakfast #MaharashtrianRecipe #BreakfastRecipe