नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शारदा देवीचे दर्शन आणि जत्रा 🌺🙏 | Sharada Devi Temple Darshan & Fair |
Sayali Modak
0:00 / 0:00
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शारदा देवीचे दर्शन आणि जत्रा 🌺🙏 | Sharada Devi Temple Darshan & Fair |
236 просмотров · 5 дн. назад
Sayali Modak
1,32 тыс. подписчиков
236 просмотров · 5 дн. назад
🌺🙏 नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आम्ही तुरंबव येथील शारदा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. देवीचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरातील सुंदर निसर्ग आणि प्रसन्न वातावरणाचा अनुभव घेतला.
त्यानंतर मंदिराच्या परिसरात भरलेल्या जत्रेमध्ये फेरफटका मारला. जत्रेतील प्रसादाचे स्टॉल, पेढे, बर्फी, लाडू, चुरमुरे, फुटाणे, पर्स, ज्यूट बॅग्ज, चिनी मातीच्या बरण्या, घड्याळे, भांड्यांचे स्टॉल आणि विविध खाद्यपदार्थांची दुकाने पाहिली. थोडीफार खरेदी करून जत्रेचा आनंद घेतला आणि नंतर परतीच्या प्रवासाला निघालो.
देवीच्या दर्शनाने मनाला शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली. ❤️
🙏 शारदा देवी मातेचा आशीर्वाद सर्वांवर राहो!
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका.
#NavratriSpecial #SharadaDevi #TempleDarshan #Jatra #MarathiVlog #NavratriVlog #देवीदर्शन #नवरात्री #मराठीव्ह्लॉग