Перейти к содержимому

🌸 मुलाच्या टिफिनसाठी फुलकोबीची भाजी | सोपी आणि चविष्ट Flower/Gobi Bhaji | Lunch Box Recipe

Dipas kitchen

0:00 / 0:00

🌸 मुलाच्या टिफिनसाठी फुलकोबीची भाजी | सोपी आणि चविष्ट Flower/Gobi Bhaji | Lunch Box Recipe

11 просмотров · 4 дня назад
Dipas kitchen
10 подписчиков
11 просмотров · 4 дня назад
आज आपण बनवणार आहोत मुलाच्या टिफिनसाठी अगदी सोप्या पद्धतीने फुलकोबीची भाजी 🌸❤️ कमी साहित्यामध्ये, झटपट आणि चविष्ट अशी ही भाजी पोळी किंवा पराठ्यासोबत टिफिनमध्ये देण्यासाठी एकदम छान आहे. मुलांच्या टिफिनमध्ये रोज नवीन काय द्यायचं हा प्रश्न असेल तर ही रेसिपी नक्की करून पाहा. 😊 व्हिडिओ आवडला तर Like 👍 Comment 💬 Share ↗️ आणि Dipas Kitchen ला Subscribe 🔔 नक्की करा. Hashtags: #मुलाच्याटिफिनसाठी #फुलकोबीचीभाजी #FlowerBhaji #GobiBhaji #TiffinRecipe #KidsTiffin #LunchBoxRecipe #MarathiRecipe #GharGhutiRecipe #EasyRecipe #DipasKitchen