Перейти к содержимому

अशी बनवा झणझणीत काळ्या वाटाण्याची उसळ 😍 | अस्सल महाराष्ट्रीयन चव

Neha Rohit Pawar

0:00 / 0:00

अशी बनवा झणझणीत काळ्या वाटाण्याची उसळ 😍 | अस्सल महाराष्ट्रीयन चव

172 просмотра · 4 дня назад
Neha Rohit Pawar
1,67 тыс. подписчиков
172 просмотра · 4 дня назад
सणासुदीच्या ताटाची चव आणखी खास करणारी झणझणीत काळ्या वाटाण्याची उसळ 😍🌿 खमंग मसाला, मस्त तिखटपणा आणि काळ्या वाटाण्यांची अप्रतिम चव… ही उसळ एकदा नक्की करून बघा! ❤️ घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली ही महाराष्ट्रीयन स्टाईल उसळ नाश्ता, जेवण किंवा सणासुदीच्या खास बेतासाठी एकदम परफेक्ट आहे. 😋 व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ❤️ | Subscribe 🔔 नक्की करा. #काळ्यावाटाण्याचीउसळ #काळेवाटाणे #महाराष्ट्रीयनरेसिपी #उसळ #मराठीरेसिपी #सणासुदीचाबेत #TraditionalRecipe #MaharashtrianFood #MarathiFood #Foodie #Recipe #HomemadeFood#kalyavatanausal#usal