प्रेमाची सुरवात || उनाडप्रेम ( कथा तुमच्या आमच्या प्रेमाची ) भाग 1 #love #marathi #webseries
Anil Dere ( आण्णा )
0:00 / 0:00
प्रेमाची सुरवात || उनाडप्रेम ( कथा तुमच्या आमच्या प्रेमाची ) भाग 1 #love #marathi #webseries
10 917 просмотров · 3 недели назад
Anil Dere ( आण्णा )
4,77 тыс. подписчиков
10 917 просмотров · 3 недели назад
🎥RD Flim Production 🎥
आपल्यासमोर सादर करीत आहे, एक धमाल, मिश्कील मराठी कॉमेडी वेबसीरीस.
💘 उनाड प्रेम 💘
भाग १ प्रेमाची सुरवात
प्रेमाची सुरवात अशीच असती हेच आपण ह्या भागातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे
हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून यामध्ये केवळ मनोरंजनाचा हेतू असणार आहे.
दिग्दर्शक - ऋषिकेश अनिल डेरे
लेखक - ऋषिकेश अनिल डेरे
छायाचित्रण - ऋषी डेरे / अजर शेख
🌟 कलाकार 🌟
दीक्षा - दिक्षा पवार
गौरव - गौरव शिंदे
अण्णा - अनिल डेरे
ननूभाऊ - संदीप भगत
कार्तिक - कार्तिक केकान
नितीन. - नितीन जगताप
intro link
आपली साथ आहे म्हणून आपल्या लोकांसाठी मनोरंजनाच्या माध्यमातून आपण ह्या उनाड प्रेम ( कथा तुमच्या आमच्या प्रेमाच्या) या विषयाला हात घालण्याची तयारी ठेवतोय.
धन्यवाद 🙏