आम्ही गुंदवलीकर गोविंदा पथक थर अपूर्ण राहिला, पण हिम्मत नाही शेवटच्या क्षणी काय झाल दहीहंडीचा थरार
suraj patil
0:00 / 0:00
आम्ही गुंदवलीकर गोविंदा पथक थर अपूर्ण राहिला, पण हिम्मत नाही शेवटच्या क्षणी काय झाल दहीहंडीचा थरार
775 просмотров · 13 дней назад
suraj patil
215 подписчиков
775 просмотров · 13 дней назад
💪 “प्रत्येक थरात होता विश्वास…”
💯 “प्रत्येक गोविंदामध्ये होती जिद्द…”
🏆 “आम्ही गुंदवलीकर गोविंदा पथक”
🚩 “थर अपूर्ण राहिला, पण हिम्मत नाही!”
🔥 “यंदा अनुभव घेतला…”
🔥 “पुढच्या वर्षी इतिहास घडवू!”
🚩 “आम्ही गुंदवलीकर गोविंदा पथक”
थर पूर्ण झाला नाही, पण आमची जिद्द अजून उंच झाली आहे. हार मानायची नाही, पुढच्या वर्षी नव्या जोमाने परत येणार! 🚩💪 #AamhiGundavalikarGovindaPathak #DahiHandi #Motivation