Перейти к содержимому

Latur|लातूरमध्ये कुरिअर पार्सलचा भीषण स्फोट! एक जण गंभीर | घटनास्थळावरून Exclusive आढावा

Ekmat Digital

0:00 / 0:00

Latur|लातूरमध्ये कुरिअर पार्सलचा भीषण स्फोट! एक जण गंभीर | घटनास्थळावरून Exclusive आढावा

13 611 просмотров · 13 ч назад
Ekmat Digital
10 тыс. подписчиков
13 611 просмотров · 13 ч назад
लातूरमध्ये कुरिअर पार्सलचा भीषण स्फोट! एक जण गंभीर | घटनास्थळावरून Exclusive आढावा | Latur News Description : लातूर शहरात कुरिअर पार्सल उतरवताना अचानक भीषण स्फोट झाला. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. कुरिअर वाहनात बंदूक आढळल्याची माहिती समोर येत असून स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस, फॉरेन्सिक, बॉम्बशोधक व नाशक पथक आणि श्वान पथकाकडून तपास सुरू आहे. घटनास्थळावरून प्रतिनिधी नितीन बनसोडे यांचा एक्सक्लुझिव्ह आढावा. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा — एकमत डिजिटल. Hashtags : #LaturBlast #CourierBlast #LaturNews #BreakingNews #BombSquad #ForensicTeam #NitinBansode #EkatmatDigital