Перейти к содержимому

Latur Drought| दुष्काळामुळे शेतमजूर संकटात; अहमदापूर गावातून जाणून घेतलीय शेतमजूरांची परिस्थिती

NDTV Marathi

0:00 / 0:00

Latur Drought| दुष्काळामुळे शेतमजूर संकटात; अहमदापूर गावातून जाणून घेतलीय शेतमजूरांची परिस्थिती

4 259 просмотров · 10 часов назад
NDTV Marathi
749 тыс. подписчиков
4 259 просмотров · 10 часов назад
लातूरमध्येही दुष्काळ पडल्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांपुढेही आर्थिक संकट उभं राहिलय.. शेतात काम नाही म्हणून अनेक शेतमजूर स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत. साखर कारखान्यांनी चार महिन्याऐवजी आता दोन महिनेच काम असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे या मजूरांना मुंबईकडे स्थलांतरित होण्यापलिकडे पर्याय उरला नाही. लातूरच्या अहमदापूर गावातून शेतमजूरांची परिस्थिती जाणून घेतली आहे आमच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews