September 22, 2026
Aarti's Cooking Katta
0:00 / 0:00
September 22, 2026
105 просмотров · 4 дня назад
Aarti's Cooking Katta
74 подписчика
105 просмотров · 4 дня назад
उरलेल्या चपातींचं काय करायचं असा प्रश्न पडतोय? 😊मग ही सोपी आणि चविष्ट रेसिपी नक्की करून पाहा!उरलेल्या चपातींपासून बनवा खमंग, कुरकुरीत आणि झटपट कटलेट. कमी साहित्यामध्ये तयार होणारा हा नाश्ता चहा सोबत किंवा संध्याकाळच्या snack साठी एकदम मस्त आहे.चपाती वाया न घालवता तिचा असा स्वादिष्ट उपयोग करून पाहा. ❤️Recipe आवडली तर Video Like करा, Channel Subscribe करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की Share करा.