Перейти к содержимому

उकड न काढता उकडीचे मोदक | एकदम मऊ, सुंदर आणि सोप्या पद्धतीने | Ukadiche Modak Recipe

Aarti's Cooking Katta

0:00 / 0:00

उकड न काढता उकडीचे मोदक | एकदम मऊ, सुंदर आणि सोप्या पद्धतीने | Ukadiche Modak Recipe

384 просмотра · 2 недели назад
Aarti's Cooking Katta
74 подписчика
384 просмотра · 2 недели назад
गणपती बाप्पांच्या आवडत्या मोदकांची रेसिपी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत. 🙏❤️ उकड न काढता उकडीचे मोदक कसे बनवायचे? यासाठी ना उकड वेगळी काढायची, ना पीठ आधी शिजवायचं! फक्त गरम पाण्याचा वापर करून आपण बनवणार आहोत एकदम मऊसूत, छान पाकळ्यांचे आणि स्वादिष्ट उकडीचे मोदक. 😍 गणपतीच्या दिवसांत वेळ वाचवण्यासाठी ही पद्धत नक्की करून पाहा. मोदक मऊ आणि सुंदर होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ❤️ रेसिपी आवडली असेल तर Like 👍 करा, Channel Subscribe 🔔 करा आणि ही रेसिपी तुमच्या कुटुंबीयांसोबत व मित्रमैत्रिणींसोबत Share करा. गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️