Перейти к содержимому

ब्राझीलला गवसला वोट चोरीचे तुणतुणे वाजवणारा राहुल गांधी | Dinesh Kanji | Rahul Gandhi |

News Danka

0:00 / 0:00

ब्राझीलला गवसला वोट चोरीचे तुणतुणे वाजवणारा राहुल गांधी | Dinesh Kanji | Rahul Gandhi |

14 650 просмотров · 10 ч назад
News Danka
340 тыс. подписчиков
14 650 просмотров · 10 ч назад
#dineshkanji #rahulgandhi #brazilelections #luladasilva ब्राझीलमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत लुईझ इनासियो लुला द सिल्व्हा चौथ्यांदा विजयी झाले. निवडणुकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कडवे समर्थक असलेल्या फ्लॅव्हीओ बोल्सोनारो यांचा त्यांनी पराभव केला. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यावर ट्रम्प यांनी व्यक्त होण्याचे काहीच कारण नव्हते. ब्राझीलच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याचा त्यांना अधिकार नव्हता. दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालण्याच्या खोडीमुळे त्यांनी ब्राझीलमध्ये वोटचोरी झाल्याचे तुणतुणे वाजवले. निवडणुकीत घपला झाल्याचा आरोप केला. वोटचोरी हे जगभरातील पराभूतांचे पालूपद बनले आहे. योगायोग म्हणजे लुला यांनी पराभूत केलेले फ्लॅव्हीओ हे देखील राहुल गांधी यांच्याप्रमाणे रडतराऊ युवराज आहेत. राहुल आणि त्यांच्यात बरीच साम्य स्थळे आहेत. एका सार्वभौम देशाने दुसऱ्या सार्वभौम देशाच्या कामकाजात, व्यवहारात, अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, हा राजकीय शिष्टाचार आहे. दुर्दैवाने जगाच्या इतिहासात अशी उदाहरणे विरळा आहेत. जगात शिष्टाचारापेक्षा जंगलाचा कायदा जास्त चालतो. इथे कायदे आणि नियम फक्त शक्तिहीनांसाठी असतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प तर एखाद्या मोकाट वळूप्रमाणे जागतिक शिष्टाचार पायदळी तुडवत चालले आहेत. त्यांनी ताजी ढवळाढवळ ब्राझीलच्या अंतर्गत बाबींमध्ये केलेली आहे. त्यांना धार्जिण्या असलेल्या ब्राझीलच्या राजकीय नेत्याच्या आरोपांना साथ देण्याचे काम केले आहे. राष्ट्राध्यक्ष लुला यांना निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ट्रम्प यांच्या टोळभैरव राजकारणाच्या विरोधात जगभरातील जे प्रमुख नेते उभे राहिले, त्यात लुला यांचा समावेश आहे. ते डाव्या विचारसरणीचे जरी असले तरी घनघोर राष्ट्रवादी आहेत. विजयी झाल्यानंतर ट्रम्प यांच्या टीकेकडे साफ दुर्लक्ष करत ब्राझीलला जगातील कोणत्याही महाशक्तीचे बॅकयार्ड बनू देणार नाही, असे विधान त्यांनी केले आहे. या विधानाचा रोख ट्रम्प आणि अमेरिकेकडेच होता. Luiz Inácio Lula da Silva won the Brazilian presidential election for the fourth time. He defeated Flávio Bolsonaro, a staunch supporter of US President Donald Trump. There was absolutely no reason for Trump to comment on the election results after they were announced. He had no right to interfere in Brazil’s internal affairs. However, driven by his habit of meddling in other people’s business, Trump began beating the drum of alleged vote theft in Brazil and accused the election of being rigged. The claim of vote theft has become a familiar refrain among defeated candidates around the world. Coincidentally, Flávio Bolsonaro, whom Lula defeated, is also a whining political heir, much like Rahul Gandhi. There are considerable similarities between Rahul and Flávio. It is a matter of diplomatic etiquette that one sovereign nation should not interfere in the affairs, dealings, or internal matters of another sovereign nation. Unfortunately, examples of such conduct have been rare throughout world history. The law of the jungle often prevails over diplomatic protocol. Laws and rules, it seems, are meant only for the powerless. US President Donald Trump, in particular, has been trampling on international diplomatic norms like an unruly bull on the loose. His latest act of interference has been in Brazil’s internal affairs, where he has lent support to allegations made by a Brazilian political leader aligned with him. After President Lula secured his victory in the election, Prime Minister Narendra Modi congratulated him. Lula is among the world leaders who have stood up against Trump’s bullying style of politics. Although Lula belongs to the left-wing political ideology, he is an ardent nationalist. Following his victory, he completely ignored Trump’s criticism and declared that he would not allow Brazil to become the backyard of any global superpower. The statement was clearly directed at Trump and the United States. #DonaldTrump #FlavioBolsonaro #BrazilPolitics #VoteChori #ElectionFraud #NarendraModi #USPolitics #GlobalPolitics #PoliticalAnalysis #TrumpVsLula #InternationalPolitics #WorldNews #NewsDanka #IndiaPolitics #Democracy #BrazilPresident #politicalnews Follow us on X (Twitter ) at: https://X.com/NewsDanka Follow us on Facebook at:   / newsdanka   Follow us on Instagram at: https://instagram.com/news.danka?igsh... Visit our Website for more content at: https://www.newsdanka.com/ Visit us at : https://g.co/kgs/k7LjksU