Перейти к содержимому

श्रीदत्तभावांजली (with lyrics) #dattabhavanjali #dattasong datta bhavanjali #devmajha #devmaza

DevMajha. com

0:00 / 0:00

श्रीदत्तभावांजली (with lyrics) #dattabhavanjali #dattasong datta bhavanjali #devmajha #devmaza

4 190 просмотров · 10 месяцев назад
DevMajha. com
136 тыс. подписчиков
4 190 просмотров · 10 месяцев назад
Shri Datta Bhavanjali | shreedattabhavanjali . P .P. Sadguru Shri Mamasaheb Deshpande श्रीदत्तभावांजली Datta bhavanjali, Datta Maharaj poem, datta Maharaj song, datta temple श्री दत्त भावांजली, माऊली, श्रीपाद सेवा मंडळ, सिंहगड रोड, पुणे Shree Dattabhavanjali श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी, दत्तात्रेय, दत्त संप्रदाय, दत्तभक्ती, दत्त महाराज, अध्यात्म मराठी, मराठी अध्यात्म, श्रीगुरुचरित्र, दत्त भक्त मनोगत -------------- श्रावण शके १९०१ मध्ये, नित्याच्या श्रावण-अनुष्ठानाऐवजी श्रीअमरनाथ यात्रा घडली. दहा फूट उंचीच्या विलोभनीय श्री अमरनाथांच्या दर्शनाच्या प्रसन्नतेनंतर आम्ही श्रीमार्तंड मंदिरात (सूर्यमंदिर) दर्शनास गेलो. तेथे शिडीबरोबर आलेले अनेक साधू बसलेले होते. धुनीपाशी, फक्त लंगोटी लावलेले एक साधू पाहून मी तेथे बसलो. त्या वेळेस मला एक प्रकारची भावसमाधी लागली व तीमध्ये प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज व प.पू.श्री.गुळवणी महाराज हे गुरुशिष्य पुढे उभे राहिले. 'श्रीदत्तभावसुधारसस्तोत्र' हे मला देण्याची आज्ञा थोरल्या महाराजांनी केल्यामुळे, ते मला श्रीगुरुमहाराजांनी दिले; आणि “याचा अभ्यास करा !" असे सांगून उभयता अंतर्धान पावले. पुढे होता होता काही दिवसांनी श्री. जयंत आगटे यांच्याकडे भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जयंतीनिमित्त भजन होते. त्या भजनामध्ये 'जगत्वंद्य अवधूत दिगंबर' असे शब्द ऐकून मला श्रावणातील आदेशाचे पुनः स्मरण मिळाले. कार्याच्या व्यापात ते पुन्हा विसरले गेले. पुढे दिनांक ५ एप्रिल १९८० रोजी, बार्शी येथील योगभक्तिसंमेलनात श्रीभगवंतांच्या समोर प्रवचनसेवा चालू असताना, समोर साक्षात् श्रीस्वामीमहाराज दिसू लागले व एकदम मुखातून 'महासतीचे सत्त्व पाहण्या, भूवरी आला तुम्हीच ना । अत्रि अनसूयाश्रमी प्रकटला, दत्त म्हणुनी तुम्हीच ना ॥' ही आणि अशा पंक्ती स्फुरू लागल्या. पुढे श्रीगुरुद्वादशीस, सांगली मुक्कामी हे काव्य माझ्याकडून पूर्ण करून घेतले गेले. या 'भावांजली' वाचनाने सर्वांना संतोष प्राप्त व्हावा आणि सर्वांचे कल्याण व्हावे, हीच श्रीदत्तप्रभूंचे चरणी प्रार्थना ! श्री.द. (मामा) देशपांडे ----------------- DevMajha.com DevMaza.com dev maza swami samarth, dev maza, dev majha, dev maza shankar baba देव माझा देवमाझा devmaza devmajha #devmajha #devmaza #swamisamarth #swamimath #देवमाझा puja vidhivrat video, marathi upaay, Daily marathi vlogsMarathi videoes, Informative video, Marathi Youtube channel