Robotic Joint Surgery: Is It Worth The Hype? Expert Interview | Dr. Murtaza Adeeb | The Postman
The Postman
0:00 / 0:00
Robotic Joint Surgery: Is It Worth The Hype? Expert Interview | Dr. Murtaza Adeeb | The Postman
5 848 просмотров · 3 дн. назад
The Postman
284 тыс. подписчиков
5 848 просмотров · 3 дн. назад
सांधेदुखी आणि गुडघेदुखी हा आजकाल फक्त म्हातारपणाचा प्रश्न राहिलेला नाही; चाळीशीतच सांधे का लॉक होतात आणि खरंच रिप्लेसमेंटची गरज असते का? 'द पोस्टमन'च्या आजच्या आरोग्याच्या पत्रात गप्पा मारायला आले आहेत पुण्याचे ख्यातनाम ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. मुर्तझा अदीब (Dr. Murtaza Adeeb).
जिममधलं हेवी वेट ट्रेनिंग, डेडलिफ्ट्स, इंडियन टॉयलेटचे फायदे, दारू-स्टिरॉइड्समुळे हिप खराब होणं, ते थेट रोबोटिक नी रिप्लेसमेंटची वस्तुस्थिती—कोणताही दिखावा न करता थेट real talk या एपिसोडमध्ये झालाय. सांध्यांची काळजी कशी घ्यावी आणि शस्त्रक्रियेचा योग्य निर्णय कसा घ्यावा, याचे महत्त्वाचे life lessons आणि mindful health mindset समजून घेण्यासाठी ही चर्चा शेवटपर्यंत नक्की बघा.
हा संवाद तुमच्या आई-बाबांना आणि मित्रांना नक्की शेअर करा, तुमचे प्रश्न कमेंट्समध्ये विचारा आणि The Postman चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका!
Timestamp
00:00 - 01:36 – Teaser and Key Highlights | पॉडकास्टची ठळक वैशिष्ट्ये
01:37 - 04:13 – Introduction and Dr. Murtaza Adeeb's Background | पाहुण्यांची ओळख आणि वैद्यकीय पार्श्वभूमी
04:14 - 08:33 – Understanding Arthritis and Age Factors | संधिवात म्हणजे काय आणि वयानुसार सांध्यांची झीज
08:34 - 11:02 – Gym, Deadlifts and Knee Damage Myths | जिम, व्यायाम आणि गुडघेदुखी यांमागील वास्तव
11:03 - 13:00 – Cartilage Function and Natural Regeneration | कार्टिलेजचे कार्य आणि ते पूर्ववत होऊ शकते का?
13:01 - 16:12 – Warning Signs and Stages of Knee Pain | गुडघेदुखीची महत्त्वाची लक्षणे आणि डॉक्टरांचा सल्ला
16:13 - 18:47 – Knee Replacement Procedure Explained | नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया नक्की कशी केली जाते?
18:48 - 21:20 – Hip Health in India and Floor Sitting | भारतीय जीवनशैली आणि हिप जॉईंटचे आरोग्य
21:21 - 24:38 – Conventional vs Robotic Knee Surgery | पारंपरिक विरुद्ध रोबोटिक शस्त्रक्रियेमधील फरक आणि फायदे
24:39 - 28:19 – Choosing the Right Surgery and Recovery Timeline | योग्य शस्त्रक्रियेची निवड आणि रिकव्हरीचा कालावधी
28:20 - 31:47 – Patient Concerns and Post Surgery Pain Management | रुग्णांच्या मनातील भीती आणि वेदनांचे व्यवस्थापन
31:48 - 34:41 – Life After Surgery and Weight Considerations | शस्त्रक्रियेनंतरची हालचाल आणि जास्त वजनाचा परिणाम
34:42 - 37:03 – Alcohol, Steroids and Avascular Necrosis (AVN) | दारू, स्टिरॉइड्स आणि हिप जॉईंटचा आजार
37:04 - 39:27 – Covid Connection to Hip Complications | कोविड आणि एव्हीएन प्रकरणांमागील संबंध
39:28 - 43:47 – Total Hip Replacement and Elderly Care | हिप रिप्लेसमेंटची प्रक्रिया आणि ज्येष्ठ नागरिकांमधील जोखीम
43:48 - 46:48 – Exercise Caution and Body Posture | व्यायामाबाबत खबरदारी आणि शस्त्रक्रियेनंतर शरीराचे पोश्चर
46:49 - 48:47 – Implant Lifespan and Revision Surgery | इम्प्लांटचे आयुष्य आणि रिव्हिजन सर्जरी
48:48 - 52:06 – Crucial Advice for Patients and Preventive Testing | शस्त्रक्रियेपूर्वीची तयारी आणि हाडांच्या तपासण्या
52:07 - 53:29 – Final Thoughts and Closing | पॉडकास्टचा समारोप आणि आभार प्रदर्शन
असेच दर्जेदार podcast थेट तुमच्या whatsapp वर मिळवा - https://whatsapp.com/channel/0029VbBo...
तुम्हीही 'द पोस्टमन' युट्युब चॅनेलवर आपले विचार व्यक्त करू इच्छिता? कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा - https://forms.gle/CWzu32BALZxDyrSm9
आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
https://www.youtube.com/c/ThePostmanO...
आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.
/ @thepostmanofficial
लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
फेसबुक - / thepostmanofficial
इंस्टाग्राम - / thepostman_official
एक्स (पूर्वीचे ट्विटर) - https://x.com/ThePostmanNews
#thepostman #marathipodcast #kneereplacement #hipreplacement #jointpain #sandhivad #realtalk #healthpodcast #marathicontent #drmurtazaadeeb #orthopedics #roboticsurgery #fitnessmyths #mindset #lifelessons #healthtips #pune #marathiyoutube #wellness