भजन शिकू या.. आधी गुरूशी वंदावे... श्री मिसाळ गुरूजी आणि विद्यार्थी आळंदी.
Misal Guruji Bhajan Alandi
0:00 / 0:00
भजन शिकू या.. आधी गुरूशी वंदावे... श्री मिसाळ गुरूजी आणि विद्यार्थी आळंदी.
24 199 просмотров · 3 года назад
Misal Guruji Bhajan Alandi
63,4 тыс. подписчиков
24 199 просмотров · 3 года назад
अभंग
*****
आदी गुरुसी वंदावे |
मग साधनं साधावे ||१||
गुरु म्हणजे माय बापं |
चरण धरीता जळते पाप ||२||
गुरु म्हणजे आहे काशी |
सारी तिर्थे पाया पाशी ||३||
तुका म्हणे ऐंसे गुरु |
चरणं त्याचे ह्रदयीं धरू ||४||
*************************************************
गायक/संवादिनी.. श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
तबला संगत... श्री अर्जून लंघे.
तानपुरा.. डिजिटल तानपुरा.
टाळ संगत/कोरस... श्री रंजित चाटे, श्री संदीप महाराज.
श्री सच्चिदानंद वानखेडे.
कॅमेरा शुटींग... सौ.पुष्पा मिसाळ.
*************************************************
आयोजक ...गीतार्थ पाठ,गीतार्थ निवास,माऊली पार्क ,करवा धर्मशाळेजवळ ,चाकण रोड,हनुमानवाडी केळगाव ,आळंदी.मो.9823150559.
*************************************************