भजन शिकू या...घेई घेई माझे वाचे... श्री मिसाळ गुरूजी आणि विद्यार्थी आळंदी.
Misal Guruji Bhajan Alandi
0:00 / 0:00
भजन शिकू या...घेई घेई माझे वाचे... श्री मिसाळ गुरूजी आणि विद्यार्थी आळंदी.
13 678 просмотров · 3 года назад
Misal Guruji Bhajan Alandi
63,4 тыс. подписчиков
13 678 просмотров · 3 года назад
अभंग
घेई घेई माझे वाचे |
गोड नाम विठोबाचे || १ ||
डोळे तुम्ही घ्या सुख |
पाहा विठोबाचे मुख || २ ||
तुम्ही आयका रे कान |
माझे विठोबाचे गुण || ३ ||
मन तेथे धाव घेई |
राही विठोबाचे पायी || ४||
तुका म्हणे जीवा |
नको सोडू या केशवा || ५ ||
*************************************************
गायक/संवादिनी.. श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
तबला संगत... श्री अर्जून लंघे.
तानपुरा.. डिजिटल तानपुरा.
टाळ संगत... श्री रंजित चाटे, श्री माऊली कर्हाळे.
कॅमेरा शुटींग... सौ.पुष्पा मिसाळ
*************************************************
आयोजक ...गीतार्थ पाठ,
गीतार्थ निवास,माऊली पार्क ,करवा धर्मशाळेजवळ ,चाकण रोड,हनुमानवाडी केळगाव ,आळंदी.मो.9823150559.
*************************************************