Перейти к содержимому

🎵कल्पना गायकवाड | Kalpana Gaikwad | गवळण | Gavalan | काय सांगू या कान्हाला | Kay Sangu

Mai Marathi

0:00 / 0:00

🎵कल्पना गायकवाड | Kalpana Gaikwad | गवळण | Gavalan | काय सांगू या कान्हाला | Kay Sangu

2 405 599 просмотров · 6 лет назад
Mai Marathi
679 тыс. подписчиков
2 405 599 просмотров · 6 лет назад
नांदेडच्या किन्हाळा येथील रहिवासी असलेल्या कल्पना गायकवाड या महाराष्ट्रभर आपल्या दमदार आणि वैशिष्ट्यपूर्ण गायकीने रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या लोकप्रिय गायिका आहेत. गवळण असो, भक्तीगीत असो किंवा भावगीत—कल्पना यांच्या खास शैलीतील सादरीकरणाला रसिकांची नेहमीच भरभरून दाद मिळते. त्यांनी सादर केलेली ही सदाबहार आणि सुपरहिट गवळण “काय सांगू या कान्हाला” खास आपल्यासाठी! श्रीकृष्णाच्या खट्याळ लीलांचे वर्णन करणाऱ्या या गोड गवळणीचा आनंद घ्या आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच दर्जेदार मराठी अभंग, गवळणी, भक्तीगीत आणि भावगीतांसाठी MAI MARATHI चॅनेलला Subscribe करा आणि व्हिडिओ आवडल्यास Like व Share करायला विसरू नका. Disclaimer: This video is created for cultural, devotional and entertainment purposes. All rights related to the original composition, lyrics, performance and music belong to their respective copyright owners. If you are the copyright owner and have any concerns regarding this content, please contact us for appropriate action. #कल्पनागायकवाड #कायसांगूयाकान्हाला #गवळण #KalpanaGaikwad #KaySanguYaKanhalā #Gavalan #MarathiGavalan #MarathiMusic #MAIMARATHI काय सांगू या कान्हाला kay sangu ya kanhala